एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023 : स्वच्छतागृहांपासून ते रुग्णवहिकेपर्यंत; वारकऱ्यांच्या सेवेसाठी आळंदीत आरोग्य यंत्रणा सज्ज
आषाढी एकादशी निमित्ताने आळंदीत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
Ashadhi Wari
1/8

आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
2/8

तापमानाचा पारा वाढत असल्याने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण तयारी करण्यात येत आहे.
Published at : 07 Jun 2023 03:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















