एक्स्प्लोर
PHOTO : पुण्यात लहान मुलांसाठी हापूस आंबा खाण्याची स्पर्धा
Pune Mango Eating Competition
1/8

उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रत्येकाला आंबा आकर्षित करतो.
2/8

आंबा हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाचं आवडतं फळ.
3/8

पुण्यात हे चवदार, रसाळ, पिवळेधम्मक हापूस आंबे खाण्याची स्पर्धा आज पार पडली
4/8

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची चव लहान मुलांना चाखता यावी, यासाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते.
5/8

या स्पर्धेच्या निमित्ताने रसाळ, चवदार, पिवळेधम्मक हापूस आंबे इवल्याशा हातांमध्ये पकडण्याची कसरत लहान मुलांमध्ये पाहायला मिळाली
6/8

या स्पर्धेमध्ये पलक निखिल मालुसुरे या चिमुकलीने 3 मिनिटांत 3 आंबे खाऊन प्रथम क्रमांक पटकवला.
7/8

या स्पर्धेचे आयोजक रवी सहाणे यांनी तिला आंब्याची पेटी बक्षीस म्हणून दिली.
8/8

पुणे मनसेने सहेली बचत गटाच्या मदतीने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
Published at : 26 Apr 2022 02:03 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

















