एक्स्प्लोर
विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आले होते
विरारच्या विवांत हॉटेलात हुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.
Vinod Tawde
1/6

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडेंनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे.
2/6

बहुजन विकास आघाडीच्या (BVA) आरोपानुसार विनोद तावडे हे मंगळवारी विरारला आले होते.
Published at : 19 Nov 2024 01:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























