एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार

Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

दरम्यान एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे केंद्रीय मंत्री अमित शहा मात्र चंदीगढला रवाना झालेत त्यामुळे दिल्ली दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांची आज अमित शहांची भेट होण्याची शक्यता ही आता धुसर झालेली आहे. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सोमेश राष्ट्रवादीच्या गोटातन नेमकी कोणकोणती नाव समोर येतात आणि कसा समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामध्ये सोमेश. चवीन राष्ट्रवादीच्या गोटातून काही संभाव्य मंत्र्यांची नाव समोर आली आहेत त्यामध्ये आदिती तटकरेंच्या नावाचा समावेश आहे ज्या सुनील तटकरेंच्या कन्या आहेत त्यासोबतच विशेष म्हणजे अनिल भाईदास पाटील असतील, नरहरी झिळवळ असतील, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, संजय बनसोड, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके अशा आमदारांची नाव ही मंत्रीपदासाठी चर्चेत असल्याच समजते. पण अश्विनी ते लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अमित शहा चंदीगढला रवाणा झालेत आणि उद्या सकाळी त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी 11 वाजता. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चंडीगड मध्येच असणार आहेत त्यामुळे आता मुख्य प्रश्न उपस्थित राहतोय की दिल्लीत आलेले अजित पवार नेमक कोणाला भेटणार आहेत आणि ते दिल्लीमध्ये कोणाची भेट घेणार कारण अजित पवार दिल्लीत आलेत सोबत पार्थ पवार आहेत त्यासोबत प्रफुल पटेल सुनील तटकरे आहेत परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शाह मात्र चंडीगडला असणार आहेत त्यामुळे अजित पवार दिल्लीत येऊन नेमक काय करणार हा प्रश्न आहे आणि संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन ते कोणाला भेटणार कोणाशी चर्चा करणार हा देखील एक स्वतंत्र प्रश्न आहे 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार
Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 02 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget