Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
संसदीय लोकशाहीत सभागृहात महानगरपालिका, जिल्हापरिषद येथे लोकशाहीची गरज आहे
गेल्या काही वर्षांत, 10-11 वर्षांत विरोधीपक्षनेता कुठे ठेवायचाच नाही, अशी निकालाची मांडणी करत आहेत अमित शाह
तरीही दिल्लीत 240 लोकसभा खासदार राहूल गांधी आणि आमचे निवडूण आणल्यामुळे विरोधीपक्षनेता पद द्यावं लागलं
सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, विधानसभा, विधानपरिषदेत विरोधीपक्षनेता नदेता तुम्ही कामकाज पुढे नेताय याची लाज वाटली पाहिजे, लोकशाहीत महत्वाच साधन आहे
लोकशाहीत कोणतेही संकेत, फडणवीस, मोदींना पाळायचे नाहीत
भाजपचे सुध्दा संसदेत अत्यंत कमी नेता असतानाही विरोधीपक्षनेता नेमला आहे
राहूल गांधी विरोधीपक्षनेता असताना भाजपचे संसदेत धिंदवडे निघत आहेत
वंदे मातरमच्या चर्चेत ते दिसत आहे, महाराष्ट्रात सुध्दा जय जय महाराष्ट्र याबद्दल चर्चा झाली पाहिजे
मुंबईच्या लढ्यात कोण कुठे होते, ह्याचा सौक्ष मोक्ष लागेलं
महाराष्ट्राच्या लढ्यात गौतम अदानी नव्हते
सत्ताधारी पक्षातील मराठी लोकांनी आमच्यासोबत आले पाहिजे
मुंबई, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे
कॅबीनेटचे सदस्य सांगतात विदर्भ वेगळा करण्याच आमचं काम सुरू आहे
मिंदे गटाचा एकही आमदार उठला नाही म्हणजे हे अमित शाह यांचे मिंदे आहेत
तुम्ही अमित शाह यांच्या दबावात आहात, जे स्व:तला
ऑन वडेट्टीवार
आम्ही वडेट्टीवार आणि कॉंग्रेसच्या भूमीकेला महत्व देत नाही
महाराष्ट्र एकत्र राहिला पाहिजे, हे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच म्हणन आहे
कॉंग्रेसने कितीही आपटलं तरीही वेगळा विदर्भ होणार नाही
आता तर राज ठाकरे, उध्दव ठाकरे एकत्र आहेत
ऑन
मिंद्यांचा पक्ष हा अमित शाह यांचा पक्ष आहे
एकनाथ शिंदे जेंव्हा रडगाण सुरू केलं तेंव्हा कळालं की शिंदेंची ताकद नाही
शिंदेंची जर ताकद असती तर प्रदेशाध्यक्षाकडून अपमान होऊन एवढे गेले नसते अमित शाह यांच्याकडे
महाराष्ट्रात फडणवीसांना एकनाथ शिंदें मध्ये अडकून ठेवायचं आहे अमित शाह यांना
एकनाथ शिंदे यांची काय ताकद आहे, दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे यांना भिती आहे आपलं काय होईल
मराठी माणसाच्या मतांमध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घ्या असं सांगितलं आहे
ऑन रविंद्र चव्हाण
हे भाजपच्या मना विरोधात लढत आहे एवढ मात्र सांगू शकतो
कुणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे
जागा वाटपात आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो आहोत
ऑन पार्थ पवार
पार्थ पवार यांच्या वडिलांची एवढी ताकद आहे की कुठल्या अधिकाऱ्यांची हिम्मत आहे ना म्हणायची
जय शाह यांच्या विरोधात कोण बोलणार, पाकिस्तान विरोधात सामना खेळला ना विरोध असताना
अजित पवारांच्या मुलाने चूक केली आहे
मोदींनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांना वाचवलं आहे
अजित पवार यांचे पुत्र आहेत म्हणजे राजपुत्र आहेत ते
----------------------------------------
संजय राऊत
विधिमंडळ ची सर्कस झालेय. दशावतार म्हणा. गांभीर्या संपलं. संसदेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मुळे जाण आहे. विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे.
गेल्या काही वर्षात 10 11 वर्षात विरोधी पक्ष नेता कुठे ठेवायचा नाही अशीच मागणी करायची.
विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र मध्ये दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधारला लाज वाटायला हवी याचा अर्थ त्यांना तुम्ही घाबरता.
तुमच्या चुका दाखवल्या जातात.
देवेंद्र फडणवीस, अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे संकेत पाळायचे नाहीत.
राहुल गांधी विरोधी पक्ष नेता असल्यामुळे bjp चे धिंदोडे निघत आहेत त्यामुळे अमित शाह पासून सर्व घाबरतात.
अशी मागणी पुढच्या अधिवेशनात महाराष्ट्र मध्ये राज्य गाणं आहे महाराष्ट्र माझा यावर चर्चा करावी
महाराष्ट्रच्या लढ्यात गौतम अडाणी नव्हते.
आता महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय यावर चर्चा व्हावी
मुंबईतच्या लढ्यात bjp कुठेच नव्हता.
महाराष्ट्रच्या प्रश्नात सर्वांनी एकत्र यायला हवं आपले पक्षीय विरोधक असतील.
बावनकुळे सांगतात विदर्भ वेगळं करण्याच आमच काम सुरु आहे. तरी मिंढे मधला एकही मंत्री उसळून उठला नाही याचा अर्थ तुम्ही अमित शाह च्या दबावाखाली आहे.
ऑन महाराष्ट्र गुजरात बॉर्डर
पालघर मध्ये गुजरात पूर्ण पणे घुसलाय. पालघर च्या सीमा उलघन करून गुजरात नी आता प्रवेश केला. संयुक्त महाराष्ट्र च्या वेळी त्यांनी पालघर वर दावा केला होता त्यामुळे बुलेट ट्रेन गुजरात मधून काढलेय.
आम्ही vaddetivar ला फार महत्व देत नाही. काँग्रेस नी किती आपटला तरी वेगळा विदर्भ होणार नाही आता उद्धव राज ठाकरे एकत्र आहेत.




















