एक्स्प्लोर
Raj Thackeray & PM Modi: पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी बिहारमध्ये प्रचार अन् फिल्म इंडस्ट्रीच्या कार्यक्रमाला जायला नव्हतं पाहिजे, राज ठाकरेंना काय खटकलं?
Operation Sindoor Air strike in Pakistan: मॉक ड्रिल कसलं करता? कोम्बिंग ऑपरेशन करा, पाकिस्तानच्या हल्ल्यावर राज ठाकरेंची सडकून टीका. पहलगाम हल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी लक्ष्य
Raj Thackeray on Operation Sindoor
1/12

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा (Air Strike) मारा करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहीमेला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. या मोहीमेतंर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले.
2/12

या पार्श्वभूमीवर देशभरातून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.
Published at : 07 May 2025 03:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























