एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

PHOTO : तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढलं, परभणीकरांनी अनुभवला सुखद अनुभव

आज परभणीकरांनी एक सुखद अनुभव घेतला तो तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा. दुपारच्या वेळी आज सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे गोल रिंगण तयार तयार झाले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते.

Parbhani Sun Halo

1/10
आज परभणीकरांनी एक सुखद अनुभव घेतला तो तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा.

2/10
दुपारच्या वेळी आज सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे  गोल रिंगण तयार तयार झाले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते.

3/10
या गोल रिंगण प्रक्रियेला मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात.

4/10
तर वैज्ञानिक भाषेत या घटनेला सन हेलो (Sun Halo) म्हटलं जातं, जी एक सर्वसामान्य खगोलीय घटना आहे.

5/10
अतिशय मनमोहक असे हे दृश्यं पाहण्यासारखे असते.

6/10
परभणी शहरासह जिल्हाभरातून हे दृश्य आकाशात पाहायला मिळाले आहे.

7/10
आकाशात 20 हजार फुटांवर सिरस नावाचे ढग तयार होतात हे ढग तयार झाले की असे दृश्य दिसते.

8/10
या सिरस ढगांमध्ये बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असतात ज्यातून सूर्याची किरणं विशिष्ट कोनातून गेल्यावर प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि असे दृश्य तयार होते

9/10
साधारणतः चक्रीवादळानंतर असे ढग तयार होतात आणि अशाप्रकारे सूर्याभोवती इंदद्रधनुष्याचे प्रभामंडळ तयार होते ज्याला वैज्ञानिक भाषेत
साधारणतः चक्रीवादळानंतर असे ढग तयार होतात आणि अशाप्रकारे सूर्याभोवती इंदद्रधनुष्याचे प्रभामंडळ तयार होते ज्याला वैज्ञानिक भाषेत "सन हलो" असे म्हणतात.
10/10
परभणीकरांनी सूर्याच्या भोवती सात रंगांचं गोलाकार कडं पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करुन सोशल मीडियात फोटो शेअर केले

Parbhani फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत

मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Jalgaon Students Drowned in Russia : धक्कादायक! जळगावच्या चार मुलांचा रशियात नदीत बुडून मृत्यूMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 08 June 2024TOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 08 June 2024ABP Majha Headlines : 0630 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई

खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार

शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले

पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?

Embed widget