एक्स्प्लोर
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
ATM Centers : देशभरात प्रथमच एटीएम केंद्रांची संख्या गेल्या पाच वर्षात घटली आहे. यूपीआयद्वारे व्यवहारांची वाढलेली संख्या त्यास कारणीभूत आहे.
एटीएम केंद्रांची संख्या घटली
1/5

देशात गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा एटीएम सेंटर्सची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे सर्व भागातील एटीएमची संख्या घटली आहे. महानगरं, शहर, निमशहरी भाग आणि ग्रामीण भागातील एटीएम सेंटर्सची संख्या घटली.
2/5

सप्टेंबर 2024 मध्ये भारतात 2 लाख 55 हजार 78 एटीएम सेंटर्स होती. गतवर्षी ही संख्या 257940 होती. म्हणजेच एटीएम सेंटर्सच्या संख्येत 1 टक्के घट झाली आहे.
Published at : 03 Dec 2024 06:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















