एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Ashadhi Wari 2023 : अबीर गुलाल उधळीत रंग... पेन्सिलच्या लिडवर साकारला 'पांडुरंग'
Ashadhi Wari 2023 : आज आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
Ashadhi Wari 2023 | Parbhani Atist Pramod Ubale
1/8

प्रत्येक जण सावळ्या विठुरायाच्या भक्तीत दंग झालेला आहे.
2/8

परभणीच्या जिंतूरमधील कलाकार प्रमोद उबाळे यांनी पेन्सिलच्या लीडवर विठुरायाची कलाकृती साकारली आहे.
3/8

पेन्सिलच्या लीड 11 बाय 3 मिलीमीटर एवढ्या आकाराची कलाकृती त्यांनी साकारली आहे.
4/8

प्रमोद उबाळे यांनी पेन्सिलच्या लीडवरील ही अतिशय मनमोहक प्रतिकृती साकारली आहे.
5/8

एवढ्या छोट्या आणि कोमल लीडवर कलाकृती साकारण्यासाठी त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागली आहे.
6/8

ही प्रतिकृती साकारण्यासाठी प्रमोद उबाळे ह्यांना तीन तास लागले.
7/8

आषाढी एकादशीच्या निमित्ताने कलाकारही भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले असून आगळी वेगळी कलाकृती साकारत ते विठुरायाचं रुप आठवत आहेत.
8/8

कलाकार प्रमोद उबाळे पेन्सिलच्या लीडवर ही मनमोहक कलाकृती साकारत जणू विठुरायाच्या चरणी लीन झाले आहेत.
Published at : 29 Jun 2023 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















