एक्स्प्लोर
Ashadhi Wari: संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परभणीत आगमन, परभणीकरांकडून पालखीचं जंगी स्वागत
Parbhani Ashadhi Wari: झिरो फाटा ते श्रीक्षेत्र त्रिधारा पर्यंत ठिकठिकाणी नागरिकांनी या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
Parbhani Ashadhi Wari
1/10

शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज हिंगोलीतून परभणी जिल्ह्यात आगमन झाले. (सर्व फोटो सौजन्य: संकेत गाडेकर
2/10

पुढचे चार दिवस पालखीचे मुक्काम परभणी जिल्ह्यातील विविध भागात राहणार आहे.
3/10

झिरो फाटा ते श्रीक्षेत्र त्रिधारा पर्यंत ठिकठिकाणी नागरिकांनी या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
4/10

पालखीचा परभणीतील आजचा पहिला मुक्काम हा श्रीक्षेत्र त्रिधरा येथे आहे.
5/10

पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येथे दाखल होत आहेत.
6/10

पालखीच्या आगमनानेपुढचे चार दिवस जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरण राहणार आहे.
7/10

टाळ मृदंगाच्या आवाजाने भक्तिमय वातावरण झाले आहे
8/10

या पालखीमध्ये तब्बल साडेसातशे वारकरी सहभागी झाले आहेत.
9/10

एका महिन्यामध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे.
10/10

या वर्षीचे वारीचे हे 51वे वर्ष आहे.
Published at : 09 Jun 2023 12:50 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















