एक्स्प्लोर
Nashik Ganesh Darshan : नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, देखावे पाहण्यासाठी नाशिककरांची प्रचंड गर्दी
Nashik Ganesh Darshan : यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळत असून अनेक मंडळांनी नवनवे देखावे सादर केले असून नाशिककरांची मोठी गर्दी होत आहे.
![Nashik Ganesh Darshan : यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळत असून अनेक मंडळांनी नवनवे देखावे सादर केले असून नाशिककरांची मोठी गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/5bd969606b6bc394623742f5aa64646c1695647869111738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Ganesh Darshan
1/10
![नाशिक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मुंबई,पुण्यानंतर नाशिकला गणेश उत्सवाचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/292527a1eed90630fdd320e43bab8698b3f95.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मुंबई,पुण्यानंतर नाशिकला गणेश उत्सवाचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळतो.
2/10
![नाशिकमध्ये आजही गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी दुपारनंतर प्रचंड गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/d77c78dc8ee6e68ed5bf1a757b9b8b6ad1711.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकमध्ये आजही गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी दुपारनंतर प्रचंड गर्दी केली आहे.
3/10
![नाशिक शहरातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. त्यात आज पावसाचे वातावरण असले तरीही असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/ed8c5fd7e9a5f761198b26b3489890a7ca1cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक शहरातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. त्यात आज पावसाचे वातावरण असले तरीही असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडले आहेत.
4/10
![यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळत असून अनेक मंडळांनी नवनवे देखावे सादर केले असून नाशिककरांची मोठी गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/09939ab9bbe152708f399d995a00649786b87.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळत असून अनेक मंडळांनी नवनवे देखावे सादर केले असून नाशिककरांची मोठी गर्दी होत आहे.
5/10
![आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिक देखावे दर्शनाचा सुपर मंडे अनुभवत आहे. सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/8935b2db750bf5b69588f208aaecf5bcc9cfb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिक देखावे दर्शनाचा सुपर मंडे अनुभवत आहे. सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.
6/10
![नाशिकच्या रविवार कारंजावरील केदारनाथ मंदिर देखावा दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याने गर्दीवर नियंत्रण राखणे मुश्कील होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/8edf2eed8d65274ae87d39e53e4ea0a467039.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या रविवार कारंजावरील केदारनाथ मंदिर देखावा दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याने गर्दीवर नियंत्रण राखणे मुश्कील होत आहे.
7/10
![नाशिककर कुटुंबियांसह नाशिक गणेश दर्शनासाठी शहरात गर्दी करत असून नागरिक बच्चे मंडळींना खांद्यावर घेऊन देखाव्यांचा आनंद घेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/505af6beae9521d9eb1c63aed3fbe5b8463d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिककर कुटुंबियांसह नाशिक गणेश दर्शनासाठी शहरात गर्दी करत असून नागरिक बच्चे मंडळींना खांद्यावर घेऊन देखाव्यांचा आनंद घेत आहेत.
8/10
![प्रामुख्याने शहरातील मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी परिसरात नागरिक देखावे पाहण्यासाठी नाशिककरांची प्रचंड गर्दी होत असल्याने गर्दीला आवरणे मंडळांना कठीण जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/8198844bdf8566aa3490fbc723594c6eb82c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रामुख्याने शहरातील मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी परिसरात नागरिक देखावे पाहण्यासाठी नाशिककरांची प्रचंड गर्दी होत असल्याने गर्दीला आवरणे मंडळांना कठीण जात आहे.
9/10
![नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसरात अशोक स्तंभ मित्रमंडळाने यंदाही सुंदर असा देखावा साकारला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/321dac769b88d9b690d1aac9328506cf15758.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसरात अशोक स्तंभ मित्रमंडळाने यंदाही सुंदर असा देखावा साकारला आहे.
10/10
![नाशिक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मुंबई,पुण्यानंतर नाशिकला गणेश उत्सवाचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळतो. (सर्व फोटो : महेश बडाख)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/92864a3841661fab200259d787b70a138d307.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मुंबई,पुण्यानंतर नाशिकला गणेश उत्सवाचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळतो. (सर्व फोटो : महेश बडाख)
Published at : 25 Sep 2023 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)