एक्स्प्लोर
Nashik Fire : नाशिकच्या सातपूर एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट, पाहा PHOTOS
Nashik Satpur MIDC Fire : नाशिकच्या सातपूर एमआयडीसीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
Nashik Fire
1/5

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील सातपूर येथे असलेल्या एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे.
2/5

मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याने ही आग लागल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
Published at : 20 Dec 2024 04:05 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















