एक्स्प्लोर

Nashik Pihu Rayma Shaikh : अवघे सहा वर्ष वय, लतादीदींची फॅन, नाशिकची पिहू उर्फ रायमा शेख गातेय 15 भाषांत गाणी

Nashik Rayama Shaikh : अवघ्या सहाव्या वर्षी पिहू उर्फ रायमा शेख चिमुरडीने तब्बल पंधरा भाषांमध्ये गाणी गायचं कौशल्य आत्मसात केले आहे.

Nashik Rayama Shaikh

1/10
लहान मुलांच्या टॅलेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आपण पाहातच असतो. अनेकजण कुणी वाद्य वाजवत, कुणी अभिनय करून दाखवत, कुणी नृत्यात पारंगत असत.

2/10
म्हणजे अगदी लहान वयापासून मुलांना जर योग्य संस्कार मिळाले तर कमी वयातच मुले प्रसिद्ध होतात. याचा प्रत्यय नाशिक शहरात एका कुटुंबीयांना आला आहे.

3/10
अवघ्या सहाव्या वर्षी पिहू उर्फ रायमा शेख या चिमुरडीने तब्बल पंधरा भाषांमध्ये गाणी गायचं कौशल्य आत्मसात केले आहे. आपल्या गोड आवाजात अस्खलितपणे गाणारी पिहूचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'वर कोरले गेले आहे.

4/10
नाशिक (Nashik) शहरातील मुंबई नाका परिसरात सहा वर्षीय पिहू उर्फ रायमा (Pihu Rayma Shaikh) राहते. लहानपणापासूनच तिला गायनाची आवड आहे.

5/10
दीड वर्ष वय असताना देखील बोबड्या बोलात ती म्युझिकसह गाणे म्हणत असायची. हळूहळू आई वडिलांनी तिला बडबडगीते, बालगीते शिकवण्यास सुरुवात केली. आज ती पंधरा भाषांत गाणी गात आहे.

6/10
रायमाला गाण्याची मनापासून आवड असून त्यातही लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची बहुतांश गाणी ती गाते. आईप्रमाणेच तीही लतादीदींची मोठी चाहती आहे.

7/10
पिहु निव्वळ पाठांतर करून गाते असे नव्हे तर, प्रत्येक भाषेतील गाणे हे त्या गाण्याच्या शैलीतून, देहबोलीतून रसिकांपुढे मांडण्याचा तिचा पूर्ण प्रयत्न असतो.

8/10
पिहू सध्या रवींद्रनाथ टागोर शाळेत सिनिअर केजीमध्ये शिकत असून सर्वात पहिले तिने 'ए मेरे वतन के लोगो' गाणे गायले होते. तर सुरेश वाडकर, शंकर महादेवन लता मंगेशकर हे गायक तिला आवडतात.

9/10
पिहू पाच वर्षाची असताना तिच्या या कौशल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच रायमाने गायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमांमध्ये सुरेल गायन करून ती रसिकांची मने जिंकत असते.

10/10
आई वृषाली आणि वडील रज्जाक यांच्या प्रोत्साहनामुळे रायमाची ही गायनाची कला बहरत आहे. रायमा पन्नासहून अधिक गाणी कुठेही न अडखळता अस्खलितपणे गात असून सध्या तिने संगीताचे क्लास देखील लावल्याचे आईवडिलांनी सांगितले.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी

MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 :  टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 13 December 2024 : 7.30 PM ABP MajhaAjinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखाABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली

कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी

Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Embed widget