एक्स्प्लोर
Nashik : नाशिकच्या खेरवाडी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा रेल रोको आंदोलन, संतप्त प्रवाशांचे आक्रमक पाऊल !
मध्य रेल्वेच्या नाशिक येथील खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवुन आंदोलन करण्यात आले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे.
Rail Roko Andolan
1/7

राज्यराणी एक्सप्रेस मध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून एक जण गंभीर जखमी आहे.
2/7

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे चैत्यभूमीवर जात असताना रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.
3/7

अमरावती वरून मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेसमध्ये काही चोरटयांनी चोरी करत प्रवाशांवर हल्ला केला.
4/7

यामुळे बसलेल्या प्रवाशांनी चक्क राजाराणी एक्सप्रेस नाशिकच्या खेरवाडी रेल्वे स्टेशनवर थांबविल्याचे समजते.
5/7

जखमी प्रवाशाला ॲम्बुलन्स ने तातडीने हलवण्यात आले आहे.
6/7

एक्सप्रेस रोखून धरल्याने पाच ते सहा एक्सप्रेस गाड्यांना उशीर झाला होत.
7/7

रेल्वे पोलिसांच्या कडक कारवाईचे आश्वासनानंतर अडीच तासांपासून थांबलेली राज्यराणी एक्सप्रेस अखेर रवाना झाली.
Published at : 05 Dec 2024 10:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
























