एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo Gallery: नांदेडच्या अर्धापूरच्या केळीला सोन्याचे दिवस; मिळाला प्रतिक्विंटल 2300 चा विक्रमी दर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/40ae45dd4c98a72182eb22be161e686d1657103522_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
bananas
1/7
![नांदेडच्या अर्धापूरच्या केळीला 2300 रुपये क्विंटलाचा विक्रमी भाव मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/6d2f2ea40c4ce63e2c1ed7c610fd0aa8c6ce2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदेडच्या अर्धापूरच्या केळीला 2300 रुपये क्विंटलाचा विक्रमी भाव मिळाला आहे.
2/7
![जळगावनंतर राज्यात केली उत्पादनात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/8ed20333acd886011e82a1d3e27106b20e055.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जळगावनंतर राज्यात केली उत्पादनात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो.
3/7
![अर्धापूरची केली फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb5b3285.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्धापूरची केली फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे.
4/7
![खायला रुचकर आणि चवदार असेल्या अर्धापूरच्या केळीला परदेशात विशेष मागणी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb508d35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खायला रुचकर आणि चवदार असेल्या अर्धापूरच्या केळीला परदेशात विशेष मागणी आहे.
5/7
![यावर्षी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने केळीला 2300 रुपये क्विंटलाचा भाव मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/3ffe04ea32fac532b18b87665e87fd8ae3a15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने केळीला 2300 रुपये क्विंटलाचा भाव मिळाला आहे.
6/7
![त्यामुळे केळीचा एक घड 250 ते 300 रूपयेला विकला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/ab43fe36cd915f5cffbba1286e41437911356.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे केळीचा एक घड 250 ते 300 रूपयेला विकला जात आहे.
7/7
![यापूर्वी 1800 रूपये क्विंटलाला दर मिळाला होता. पण त्यापुढे दर कधीच गेला नव्हता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/8fa2a9d5d8dc8413c548ff4f8bbc0d214238a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी 1800 रूपये क्विंटलाला दर मिळाला होता. पण त्यापुढे दर कधीच गेला नव्हता.
Published at : 06 Jul 2022 04:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion