एक्स्प्लोर
नागपूर जिल्ह्यात मँगनीज खाणीसाठीच्या वृक्षतोडीला विरोध, पर्यावरण वाद्यांचं चिपको आंदोलन
नागपूर जिल्ह्यातील मध्य प्रदेश सीमेवरील 105 हेक्टर परिसरात मँगनीज खान प्रस्तावित आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार आहे. त्याविरोधात पर्यावरण प्रेमींनी आज चिपको आंदोलन केलं.
Nagpur Chipko Movement
आणखी पाहा

























