एक्स्प्लोर
Nagpur News: नागपूरच्या भवानी नगर भागात पुन्हा बिबट्याचा शिरकाव? स्थानिकांचा दावा, परिसरात भीतीचं वातावरण
Nagpur Leopard : नागपूरच्या सीमेवरील भवानी नगर मागील स्मार्ट सिटी परिसरात मोकळ्या मैदानालगत छोट्या झुडपी जागेत बिबट दिसल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur Leopard
1/6

नागपूरच्या पारडी भागात नुकतंच बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी येत, थरारक ऑपरेशन राबवत बिबट्याच्या मुसक्या आवळल्या.
2/6

अथक परिश्रमानंतर आणि एक डार्ट मारल्यानंतर भिंतीवर चढून बसलेला बिबट्या 10 ते 12 फूट उंचीवरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला रेस्क्यू सेंटरकडे नेण्यात आलं आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
Published at : 12 Dec 2025 02:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























