एक्स्प्लोर
Vishnu Mahanor : विष्णू मनोहरांच्या महाप्रसाद उपक्रमात फडणवीसांची 'फोडणी', नागपुरात एकाच कढईत बनवला तीन हजार किलोचा महाप्रसाद
विदर्भात गणपती विसर्जनाच्या दिवशी सताळलेल्या डाळीचा महाप्रसाद केला जातो. विदर्भाची तीच परंपरा जपत विष्णू मनोहर यांनी आज एकाच कढ़ईत तब्बल 3 हजार किलोचा महाप्रसाद तयार केला.
एकाच कढईत तीन हजार किलोचा महाप्रसाद तयार करण्याचा उपक्रम विष्णू मनोहर यांनी पूर्ण केला.
1/8

विष्णू मनोहरांच्या महाप्रसाद उपक्रमात फडणवीसांची 'फोडणी'
2/8

विदर्भात गणपती विसर्जनाच्या दिवशी सताळलेल्या डाळीचा महाप्रसाद केला जातो. विदर्भाची तीच परंपरा जपत विष्णू मनोहर यांनी आज एकाच कढ़ईत तब्बल 3 हजार किलोचा महाप्रसाद तयार केला.
3/8

उपमुख्यमंत्र्यांसह विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी आणि नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
4/8

नुकतेच त्यांनी 75 प्रकारचे भात बनवत विश्वविक्रमाचा प्रयत्न केला होता. खवय्यांसाठी ते नेहमीच नव-नवीन प्रयोग करत असतात. यापूर्वी जागतिक अन्न दिनानिमित्त त्यांनी 500 किलोची खिचडी तयार केली होती.
5/8

त्यांच्या या उपक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यांनी फक्त हजेरीच लावली नाही तर सोबतच तयार करत असलेल्या साताळलेली डाळीत मसाले, हिंग टाकून फोडणी दिली.
6/8

भिजवलेली डाळ, काही निवडक मसाले आणि भाज्यानी हे महाप्रसाद तयार केले. नंतर हे महाप्रसाद नागपुरातील गणेश भक्तांना मोफत वितरीत करण्यात आले.
7/8

image 7
8/8

image 8
Published at : 07 Sep 2022 07:13 PM (IST)
आणखी पाहा























