एक्स्प्लोर

PHOTO : डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु; गुलाबाचे भन्नाट प्रकार पाहून थक्क व्हाल...

state level rose exhibition starts in Dombivli : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवलचे उदघाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत झाले.

state level rose exhibition starts in Dombivli

1/10
मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या  डोंबिवली रोझ फेस्टिवलचे उदघाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत झाले.

2/10
राज्यातील विविध भागातून आलेल्या गुलाब पुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांनी गुलाबांचा राजा व गुलाबांची राणी हे दोन्ही पुरस्कार पटकवले.

3/10
नामदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे 13  वे वर्ष आहे.

4/10
पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार तर वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार मिळाला. गुलाब पुष्प स्पर्धेचे परीक्षण डॉ विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे यांनी केले.

5/10
रोजच्या धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षाची गोड सुरुवात व्हावी म्हणून गेली डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजित करण्यात येत असून  १३,१४,१५ जानेवारी  रामनगर येथील बालभवन रसिक गुलाबप्रेमींसाठी विनामूल्य असतो. या वर्षी सुमारे हजारावर गुलाब पुष्पे प्रदर्शनात मांडली असून शेकडो रंग, सुवासाची फुले पाहायला मिळतील.

6/10
त्याच बरोबर दुरंगी, रेघांची, मिनिएचर स्वरूपातील गुलाब पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. सांगलीच्या पटवर्धन यांची अनेक देशांनी प्रसिद्ध केलेली गुलाब चित्र टपालतिकिटे प्रदर्शनात मांडलेली पाहायला मिळतील अशी माहिती नामदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.

7/10
इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत.

8/10
डोंबिवली रोझ फेस्टिवलशी पहिल्या वर्षांपासून निगडित असलेल्या म्हसकर या डॉक्टर दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

9/10
कल्याणच्या सुप्रसिद्ध डॉ विकास म्हसकर व डॉ  मेघना म्हसकर यांनी सरळगावच्या बागेत गेली तीन चार दशके हजारो गुलाब पुष्पे जोपासली आहेत

10/10
त्याबद्दल गुलाबाच्या एका नवीन संकरित जातील
त्याबद्दल गुलाबाच्या एका नवीन संकरित जातील "मेघना" हे नाव मध्य प्रदेशात झालेल्या रोझ शो मध्ये देण्यात आले. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये डॉ मेघना यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. डोंबिवली रोझ फेस्टिवल रविवार १५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

Embed widget