एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja 2024 : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न; आता आतुरता बाप्पाच्या आगमनाची!
Lalbaugcha Raja 2024 : करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) पाद्यपूजन सोहळा आज पार पडला. गणेश मुहूर्त पूजनासोबत पार पडलेल्या या सोहळ्याचे सुंदर फोटो...
Lalbaugcha Raja 2024 Padya Pujan
1/5

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे. यंदा आज, म्हणजेच 11 जून रोजी बाप्पाचा पाद्य पूजन सोहळा पार पडला.
2/5

मंगळवारी (11 जून 2024) सकाळी ठीक 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि कांबळी आर्ट्सचे मूर्तिकार रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी यांच्या हस्ते पाद्य पूजन पार पडलं.
Published at : 11 Jun 2024 01:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























