एक्स्प्लोर
PHOTO: पाहा मुंबईच्या गणेशोत्सवाची खास दृश्ये!
पुढच्या वर्षी लवकर या... मुंबईसह राज्यभरातील बाप्पांना आज निरोप
Mumbai Ganesh Visarjan
1/9

अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल.
2/9

मुंबईच्या राजाच्या अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे
Published at : 28 Sep 2023 04:57 PM (IST)
आणखी पाहा























