एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'रिफायनरी हटवा, कोकण वाचवा'; मुंबईत बारसू रिफायनरीविरोधात रेल्वे, मेट्रोत कोकणवासीयांची बॅनरबाजी
Barsu Refinery: रिफायनरीविरोधात आता कोकणवासियांचा आवाज आणखी बुलंद झाला आहे. मुंबईतही बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय.
![Barsu Refinery: रिफायनरीविरोधात आता कोकणवासियांचा आवाज आणखी बुलंद झाला आहे. मुंबईतही बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/cfdd62bbf4e3ea1c54f9323905411f80168334485215888_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Barsu Refinery
1/10
![Barsu Refinery: कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/3f0760478d3c4fa62e19f2e9574ba787db797.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Barsu Refinery: कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
2/10
![बारसूच्या जमीनीवर रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरु आहेत, ज्याला स्थानिकांचा विरोध होतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/cb36e6ec3c15911cc431bdeaf6de646766e3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारसूच्या जमीनीवर रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरु आहेत, ज्याला स्थानिकांचा विरोध होतोय.
3/10
![आपल्या जमिनी वाचवण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरलेत. पण तरिही हा प्रकल्प कोकणवासियांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/f938051201e678c5ce5b6f7ccb01c9d8ada87.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या जमिनी वाचवण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरलेत. पण तरिही हा प्रकल्प कोकणवासियांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतोय.
4/10
![बारसू सर्वेक्षणालाही स्थानिकांकडून आंदोलन करत विरोध करण्यात आलेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/c4d4493cd37f5e0e283ca425a5d29ffa1ae70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारसू सर्वेक्षणालाही स्थानिकांकडून आंदोलन करत विरोध करण्यात आलेला.
5/10
![हजारो पोलिसांच्या बंदोबस्तात बारसूत सर्वेक्षण पार पाडलं जातंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/bd8c20e5fad2863d53501ebfebc4ed849ab71.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हजारो पोलिसांच्या बंदोबस्तात बारसूत सर्वेक्षण पार पाडलं जातंय.
6/10
![कोकणातील बारसू रिफायनरीवरून कोकणवासिय, राजकीय मंडळी यांच्यातही वादंग सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/c09b6faecdcfe397d95984d317bb92efb974e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोकणातील बारसू रिफायनरीवरून कोकणवासिय, राजकीय मंडळी यांच्यातही वादंग सुरू आहे.
7/10
![रिफायनरीविरोधात आता कोकणवासियांचा आवाज आणखी बुलंद झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/a8faf1726c9e49b1894b8bc5d6fc56f9371e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिफायनरीविरोधात आता कोकणवासियांचा आवाज आणखी बुलंद झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
8/10
![मुंबईत मात्र बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/971c7ee473ab5067f0c298b208c6f7bacab9f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईत मात्र बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय.
9/10
![मुंबईच्या विविध स्थानकावर आणि रेल्वे, मेट्रोत पोस्टरच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/37b3a9d1154a8cb4b6f39aa7d4a513b35483f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या विविध स्थानकावर आणि रेल्वे, मेट्रोत पोस्टरच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे.
10/10
!['रिफायनरी हटवा, कोकण वाचवा', अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईतील कोकणवासीयांकडून झळकावण्यात आलेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/9d6aaff52e6e0b6304432e28babc1a58fe649.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रिफायनरी हटवा, कोकण वाचवा', अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईतील कोकणवासीयांकडून झळकावण्यात आलेत.
Published at : 06 May 2023 09:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)