एक्स्प्लोर
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारचा मोठा अपघात झाला आहे. कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अपघात झाला आहे.
Urmila Kanetkar car accident
1/10

मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळ झाला आहे.
2/10

या कार अपघातात मेट्रोचा काम करणारा एक कामगाराचा जागेवरच मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.
Published at : 28 Dec 2024 04:31 PM (IST)
आणखी पाहा























