एक्स्प्लोर

Mumbai fish market:जाणून घ्या मुंबईतील हे ५ फिश मार्केट !

नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मासे अनेकांना आवडतात जाणून घ्या सुप्रसिद्ध फिश मार्केट (Photo credit: Unsplash)

Mumbai fish market:(Photo credit: Unsplash)

1/10
एवढंच नाही तर, डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देत असतात. मासे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.  (Photo credit: Unsplash)

2/10
शिवाय अनेकांना याची चव विशेष आवडते. मुंबईमध्ये अनेक प्रकारचे मासे बाजारात विकण्यासाठी आहे. पण काही बाजारांमध्ये मासे फार महाग मिळतात. (Photo credit: Unsplash)

3/10
पण मुंबईत काही असे ‘फिश मार्केट’ आहेत जेथे फार कमी रुपयांमध्ये मासे मिळतात. तर आज जाणून घेवू मुंबईतील सर्वात स्वस्त ‘फिश मार्केट’बद्दल  (Photo credit: Unsplash)

4/10
भाऊचा धक्का:  मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक मासे प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी येतात. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येतात. या ठिकाणी खवय्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मासे सहजतेने आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. (Photo credit: Unsplash)

5/10
ससून डॉक : सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे  ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात. मुंबईतील एक लोकप्रिय आणि जुने फिश मार्केट म्हणून ससून डॉकची ओळख आहे. (Photo credit: Unsplash)

6/10
क्रॉफर्ड फिश मार्केट: प्रचंड जुनं आणि प्रसिद्ध फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक प्रकारचे मासे मिळतात. एवढंच नाही तर, क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये माशांचे दर देखील परवडणारे असतात. या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.(Photo credit: Unsplash)

7/10
सायन फिश मार्केट : सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट ज्यामध्ये खेकडे देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता. सायन मार्केटमध्ये देखील अनेक प्रकारचे मासे असतात.(Photo credit: Unsplash)

8/10
दादर फिश मार्केट : मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दादर स्टेशनजवळ मोठं मार्केट आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात. रविवारी मासे खरेदी करण्यासाठी दादर फिश मार्केटमध्ये मासे प्रेमींची मोठी गर्दी जमते. (Photo credit: Unsplash)

9/10
असे हे सुप्रसिद्ध मार्केट आहे भरपूर प्रमाणात सकाळच्या दरम्यान गर्दी पाहायला मिळते (Photo credit: Unsplash)

10/10
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)

मुंबई फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ Squads T20 Tour : 4 वर्षांनी वाघ आला! भुवनेश्वर कुमारचं दणक्यात कमबॅक; न्यूझीलंड दौऱ्यासाठी 16 जणांचा धडकी भरवणारा टीम इंडियाचा संघ जाहीर
4 वर्षांनी वाघ आला! भुवनेश्वर कुमारचं दणक्यात कमबॅक; न्यूझीलंड दौऱ्यासाठी 16 जणांचा धडकी भरवणारा टीम इंडियाचा संघ जाहीर
ABP Majha Top 10, 6 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार

तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं

महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

Embed widget