एक्स्प्लोर

Nashik News : सापुतारा फेस्टिवलमध्ये डांगी कलापथकांचा डंका, फॉरेनर्सही पडले बोहाड्याच्या प्रेमात

Nashik News : गुजरात टुरिझम (Gujrat) आयोजित सापुतारा फेस्टिवलमध्ये (Saputara Festival) सुरगाणा (Surgana) तालुक्यातील आदिवासी लोककला (Trible Culture) पथकांनी रंगमंच गाजविला.

Nashik Surgana News

1/8
गुजरात टुरिझम आयोजित सापुतारा फेस्टिवलमध्ये आदिवासी लोककला पथकांनी रंगमंच गाजविला. तर  फॉरेनर्सही बोहाड्याच्या प्रेमात पडले.

2/8
सुरगाणा शहरापासून अवधे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात सापुतारा फेस्टिवलचे आयोजन केले जाते.

3/8
सापुतारा फेस्टिवलच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते.

4/8
डांग, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी लोककला, संस्कृती,  परंपरा याचे प्रदर्शन या निमित्ताने गुजरात पर्यटन महामंडळाच्या वतीने केले जाते. आदिवासींची लोककला, पौराणिक संस्कृती, प्रकृती संवर्धन व जतन या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.

5/8
सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील कणसरा माता भोवाडा कलापथक, डोल्हारे येथील भगवान बिरसा मुंडा कलापथक, श्री भुवन चिंचपाडा येथील मादोळ कलापथक या कला पथकांना निमंत्रित करण्यात आले होते.

6/8
सापुतारा फेस्टिव्हलमध्ये युगांडा, केनिया, झांबिया, मलावी, कजाकिस्तान, युक्रेन, नायजेरिया, कोंगो आदी देशातील पर्यटकांनी हजेरी लावत तारपी नृत्याचा आनंद घेतला.

7/8
आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हि काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री पुरणेशभाई मोदी यांनी यावेळी केले.

8/8
सापुतारा फेस्टिवलच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते.
सापुतारा फेस्टिवलच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget