एक्स्प्लोर
Mumbai Kavad Yatra : श्रावणानिमित्त शिवसेनेची भव्य कावड यात्रा, कुर्ल्यात हजारो भाविकांची हजेरी
Mumbai Kavad Yatra : मुंबईतील कुर्ल्यामध्ये शिवसेनेकडून भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
Mumbai Kurla Kavad Yatra
1/10

कुर्ला : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चांदीवलीमध्ये भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
2/10

श्रावण मास निमित्त हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं.
3/10

भगवान शंकराच्या जयघोषात पाच हजारांपेक्षा जास्त भाविक भगवे वस्त्र परिधान करुन या यात्रेत सहभागी झाले होते.
4/10

कुर्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते काजूपाडा श्री शंभो महादेव मंदिर पर्यंत ही यात्रा काढण्यात आली.
5/10

या कावडयात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या.
6/10

श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी महिला डोक्यावर कलश घेतलेल्या दिसत होत्या.
7/10

तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान करून कावड घेऊन उपस्थित होते.
8/10

आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य कावड यात्रा काढण्यात आली होती. 6
9/10

मोठ्यांसह लहान मुलेही कावड यात्रेमध्ये सहभागी झाली होती.
10/10

भगवान शंकर, श्रीराम, हनुमान आदी मुर्त्यासह चलतचित्र देखावे ही प्रदर्शित करण्यात आले होते.
Published at : 20 Aug 2023 02:42 PM (IST)
आणखी पाहा























