एक्स्प्लोर
PHOTO: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निघाली ‘बाप्पाच्या पालखीची’ मिरवणुक; पाहा फोटो!
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने यंदाच्या वर्षी गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केलाय..
ganesh festival
1/10

गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक घरोघरी जात आहेत.
2/10

दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पुन्हा एकदा बाप्पाचं आगमन झाल्याने सगळ्यांमध्ये उत्साह आहे.
Published at : 08 Sep 2022 02:34 PM (IST)
आणखी पाहा























