एक्स्प्लोर
Maharashtra Election Exit Poll 2024: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Maharashtra Election Exit Poll 2024: Axis My India चा एक्झिट पोल समोर आला असून महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून कुणाला सर्वाधिक पसंती आहे, हा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Maharashtra Election Exit Poll 2024
1/6

एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर आला आहे. यामधअये महायुतील 178-200 जागा आणि महाविकास आघाडीला 82-102 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
2/6

तसेच या पोलनुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती आहे.
3/6

अॅक्सिसच्या पोलनुसार, मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरेंना पसंती देण्यात आलीये.
4/6

त्याचप्रमाणे या पोलमध्ये नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोलेंना 2 टक्के पसंती आहे.
5/6

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 18 टक्के, शरद पवार यांना 5 टक्के आणि नाना पटोले यांना 2 टक्के पसंती आहे.
6/6

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 31 टक्के, देवेंद्र फडणवीस यांना 12 टक्के आणि अजित पवार यांना 2 टक्के पसंती आहे.
Published at : 21 Nov 2024 07:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
