एक्स्प्लोर
Replica Of Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/057c468f7ca098de30b16bee9734cee5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Replica Of Rashtrapati Bhavan
1/8
![कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/5957fe238dc183f6fb61a3090490b75a8e481.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो.
2/8
![परंतु इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचा अजब छंद अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (Chandur Railway) तालुक्यातील धानोरा म्हाली (Dhanora Mhali) येथील एका युवकाने जोपासला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/3eabc15627ba419935f5183c600d51b7474dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचा अजब छंद अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (Chandur Railway) तालुक्यातील धानोरा म्हाली (Dhanora Mhali) येथील एका युवकाने जोपासला आहे.
3/8
![संसद भवन नंतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती या युवकाने तयार केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/12d695ffcb2e4f3002d99ab16be93a0906b20.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संसद भवन नंतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती या युवकाने तयार केली आहे.
4/8
![अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील अमर मेश्राम या युवकाने राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींसोबतच भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/299d1e6e6d4eadc000013395be07135661874.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील अमर मेश्राम या युवकाने राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींसोबतच भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे.
5/8
![340 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी या युवकाला तब्बल 6 महिण्यांचा कालावधी लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/b1c91a73effef3b9381400f525980062d057b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
340 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी या युवकाला तब्बल 6 महिण्यांचा कालावधी लागला.
6/8
![विशेष म्हणजे, याला ही चार फ्रंट आहे. त्यामधल्या एका फ्रंटला जास्त महत्व आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/5f5138b59f5bacc9428b1e33e504e0d3f1173.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे, याला ही चार फ्रंट आहे. त्यामधल्या एका फ्रंटला जास्त महत्व आहे.
7/8
![ते चारही बाजूने वेगवेगळे असुन याकरिता फाईल शीट, टुथपिक्स आणि प्लायवुड हे साहित्य वापले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/baf41ebe4a74a7aa0e11febd1eb3bed44d969.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते चारही बाजूने वेगवेगळे असुन याकरिता फाईल शीट, टुथपिक्स आणि प्लायवुड हे साहित्य वापले आहे.
8/8
![राष्ट्रपती भवन ही प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपती बरोबर भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे. अमर मेश्राम यांच्या घराची परिस्थिती हालाकीची आहे. अमर यांची इच्छा आहे की त्याच्या या कलाकाराची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी अशी मागणी त्याने एबीपी माझाच्या माध्यमातून केलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/6fac28d8171b16d5a623b47785c97b0b951d4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रपती भवन ही प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपती बरोबर भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे. अमर मेश्राम यांच्या घराची परिस्थिती हालाकीची आहे. अमर यांची इच्छा आहे की त्याच्या या कलाकाराची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी अशी मागणी त्याने एबीपी माझाच्या माध्यमातून केलीय.
Published at : 06 Jan 2022 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)