एक्स्प्लोर

Laxman Hake : अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली 'दलालिया' ठेवावं..- हाके

Laxman Hake : अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली 'दलालिया' ठेवावं..- हाके

लक्ष्मण हाके यांची अंजली दमानिया आणि मनोज जरांगे वर सडकून टीका-- अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली दलालिया ठेवावं...---लक्ष्मण हाके. सेलेक्टिव्ह नेत्यांची प्रकरणं उकरून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं हा एककलमी कार्यक्रम या अंजलीताई दलालिया यांचा आहे. महाराष्ट्रात अंजली दमानीया यांनी जेवढी प्रकरण उपस्थित केली प्रकरणाचे पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहिती आहे.. मीडियात फक्त स्पेस शोधण्याचा काम त्या करतात त्यांना कोणीही सिरीयस घेऊ नये..  हाकेंचा धनंजय देशमुखांना सल्ला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याचा राजकारणासाठी भांडवल केलं जात आहे,  धनंजय देशमुख यांची पहिल्या दिवसापासून अतिशय समतोल भूमिका आहे,.. धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेच्या नादाला लागू नये,  जरांगे दोन वर्षापासून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे, धनंजय देशमुख यांच्या भूमिकेचा मी पहिल्या दिवशीपासून स्वागत केला आहे. जरंगेच्या नादी धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवाने या घटनेमागचे गांभीर्य निघू शकतं,   ऑन जरांगे जरंगेच्या नादी धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवाने या घटनेमागचे गांभीर्य निघू शकतं,  मनोज जरंगे च्या पुढे कायम चॅनलचे बूम असतात,  मिडियाचे बूम नाही बघितले तर मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम होईल,  जरांगे काय बोलतो याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही, ओबीसीच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री कसे लक्ष देतील यासाठी आम्हाला लढायचं आहे,  आमच्या ओबीसीच्या मंत्र्याला मीडिया ट्रायल द्वारे थरेट्स पोहोचण्याचा काम करत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांच्या प्रोटेक्शन साठी रस्त्यावर उतरेल,  धनंजय मुंडे च्या पाठीशी ओबीसी समाज.. तपासासाठी राज्य शासन गृह विभाग आहे, न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेवरती आमचा प्रचंड विश्वास आहे,  व्यवस्था यांना मान्य नसेल तर ही एस आय डी,सीआयडी, न्यायालय बरखास्त करून या जरांगे सारख्या खुळचट माणसाला त्यावर नेमाव.. तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे.? स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्यारांना शिक्षा देण्यात  की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट आहे,?   वाल्मीक कराड भेट स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर.. मधला किती दिवसाचा कालावधी गेला? हे आज का उघड  केलं? तुम्ही महाराष्ट्र  पासून काहीतरी लपवत आहेत..   ऑन नामदेव शास्त्री.. एखाद्या नेतृत्वाला बदनाम केलं जात असेल त्याचा राजीनामा घेण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था काम करत असेल, तर ते व्यक्त झाले यापलीकडे काय..  ऑन भुजबळ मंत्रिमंडळात नाही आज भुजबळ साहेब नसल्या कारणामुळे कॅबिनेटमध्ये काय गोष्टी होतात ओबीसी आरक्षणावरती बोलणार कोण ठामपणे त्यामुळे भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत.. निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणसं बाजूला करण्याचं षडयंत्र रचल्या जात आहे.. धनंजय मुंडे यांच्या वरती आरोप आणि टार्गेट करण्यामागे  मोठे षडयंत्र   ऑन रोहित पवार रोहित पवार यांचा आयटी सेल सोशल मीडिया वरती ओबीसी नेत्यांना टार्गेट करून बदनामी करण्याचं काम करतेय.

महाराष्ट्र व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Embed widget