एक्स्प्लोर
Raksha Bandhan : चंद्रकांत पाटलांना बीजमाता राहीबाईंकडून बीज राखी; कशी आहे भन्नाट राखी
पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (बीजमाता ) यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी भेट दिलेली आहे.
Raksha Bandhan bijmata rahibai popere
1/10

पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (बीजमाता ) यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी भेट दिलेली आहे.
2/10

भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी ही राखी बनवली आहे.
Published at : 11 Aug 2022 09:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र