एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : संगमेश्वरमधील भन्नाट आर्ट गॅलरी, कलाकृती पाहण्यासाठी होतेय गर्दी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं मुंबई -गोवा हायवेला लागूनच असलेल्या 93 वर्षे जुन्या पैसा फंड हायस्कूलमध्ये एक भन्नाट आर्ट गॅलरी पाहणं आता सहज शक्य होणार आहे.
![रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं मुंबई -गोवा हायवेला लागूनच असलेल्या 93 वर्षे जुन्या पैसा फंड हायस्कूलमध्ये एक भन्नाट आर्ट गॅलरी पाहणं आता सहज शक्य होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/bcbb2f46d3d050411864453755237dae1659754281_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sangameshwar Ratnagiri Art Gallery
1/10
![रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं मुंबई -गोवा हायवेला लागूनच असलेल्या 93 वर्षे जुन्या पैसा फंड हायस्कूलमध्ये एक भन्नाट आर्ट गॅलरी पाहणं आता सहज शक्य होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/a896245d7172046802fc345a11ac172bd34f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं मुंबई -गोवा हायवेला लागूनच असलेल्या 93 वर्षे जुन्या पैसा फंड हायस्कूलमध्ये एक भन्नाट आर्ट गॅलरी पाहणं आता सहज शक्य होणार आहे.
2/10
![त्यामुळे अगदी नामवंत चित्रकारांची पेंटिग्स आणि स्टोन आर्ट सारखे कलाविष्कार पाहण्यासाठी आता मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे जाण्याची गरज नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/5d2bb1579db7836e0a50f31a22323fc8878a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे अगदी नामवंत चित्रकारांची पेंटिग्स आणि स्टोन आर्ट सारखे कलाविष्कार पाहण्यासाठी आता मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे जाण्याची गरज नाही.
3/10
![लॉकडाऊनमध्ये संधी साधत संगमेश्वरमधील पैसा फंड हायस्कूलमध्ये ही गॅलरी तयार केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/80d3dff3ae3476e32b260c8a404fdb4ebfd73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॉकडाऊनमध्ये संधी साधत संगमेश्वरमधील पैसा फंड हायस्कूलमध्ये ही गॅलरी तयार केली आहे.
4/10
![या आर्ट गॅलरीमध्ये तब्बल 70 पेक्षा देखील जास्त स्टोन आर्ट आणि पेंटिग्स पाहता येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/bf5a783941333b94bbdffec7fed3306add9c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आर्ट गॅलरीमध्ये तब्बल 70 पेक्षा देखील जास्त स्टोन आर्ट आणि पेंटिग्स पाहता येतात.
5/10
![याच शाळेत शिकलेल्या आणि आता ख्यातीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह जगविख्यात चित्रकार कैलासवासी अरूण पाथरे यांची पेंटिग्स देखील इथं पाहायाला मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/d4da4b87d199da71db51aa5c582b1f500c472.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच शाळेत शिकलेल्या आणि आता ख्यातीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह जगविख्यात चित्रकार कैलासवासी अरूण पाथरे यांची पेंटिग्स देखील इथं पाहायाला मिळतात.
6/10
![ग्रामीण भागात उभी राहिलेली किमान कोकणातील तरी ही पहिलीच आर्ट गॅलरी असावी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/28a2da435108827fe1b48ab33d98775cd818e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रामीण भागात उभी राहिलेली किमान कोकणातील तरी ही पहिलीच आर्ट गॅलरी असावी.
7/10
![त्यामुळे बॉम्बे आर्ट सोसायटी किंवा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिसणारं चित्र, स्टोन आर्ट तुम्हाला इथं देखील पाहायला मिळतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/a2632dd040150ce5798b13a5ca49357735ebb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे बॉम्बे आर्ट सोसायटी किंवा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिसणारं चित्र, स्टोन आर्ट तुम्हाला इथं देखील पाहायला मिळतं.
8/10
![सध्या मुंबई, पुण्यातून देखील लोक इथं येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/ad03d3d68b0dd61ffaa727c38b47d1181b13d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मुंबई, पुण्यातून देखील लोक इथं येत आहेत.
9/10
![या ठिकाणी असलेल्या चित्रांची, स्टोन आर्टची किंमत साधारण 30 लाखांच्या घरात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/d55f2c99622fbd778708ca837fadd91abe7f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ठिकाणी असलेल्या चित्रांची, स्टोन आर्टची किंमत साधारण 30 लाखांच्या घरात आहे.
10/10
![राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमठवलेल्या कलाकारांच्या हस्तकलेनं समृद्ध अशी ही गॅलरी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/ed5998639137ffbe608b802c1940b99f382fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमठवलेल्या कलाकारांच्या हस्तकलेनं समृद्ध अशी ही गॅलरी आहे.
Published at : 06 Aug 2022 08:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)