एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : पाऊले चालती...पंढरीची वाट... पालखीचा दिवेघाटातून प्रवास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/18d85e2120c5bbcc66a69d1021311b8e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Wari 2022
1/10
![संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज वारीतील सर्वात अवघड भाग असणाऱ्या दिवे घाटातून झाला. (All Photo Credit- Yogesh Lalbegi Photography)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/201cf971ce7c406903dac5057e48fdd39684a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज वारीतील सर्वात अवघड भाग असणाऱ्या दिवे घाटातून झाला. (All Photo Credit- Yogesh Lalbegi Photography)
2/10
![तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/dae38727cb996724e51f64a3d4b1c56c43dec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवलं.
3/10
![माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे कूच करतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/b43ee30e6719f95c24d78b051d9436ef8b9a2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे कूच करतेय.
4/10
![तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/75dd18824d1e35e16e4794f71bb69f0c29362.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे.
5/10
![पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखीने प्रस्थान ठेवले त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/c8f5a4245b08eaf54b1aa6f33b9676e3c79e2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखीने प्रस्थान ठेवले त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली.
6/10
![साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/1ed89b21c5cb72e942ff3e24220483bebcb7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती.
7/10
![आजच्या दिवशी तर एकादशी आली आहे त्यामुळे याच हडपसर मार्गावरती ती पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/792280536259f2a9e21246c7ce2a380e085c1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या दिवशी तर एकादशी आली आहे त्यामुळे याच हडपसर मार्गावरती ती पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप केलं.
8/10
![पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/0c4b61ce4413779edd19ef311f6256d4d0603.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात.
9/10
![त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/4fa4fa6799388b2b201b30a04d8bb4c244901.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात.
10/10
![वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पुण्यामधले तरुण-तरुणी अनेक नोकरदार आणि गृहिणी सुद्धा दिवेघाटात साडेचार किलोमीटर अंतर चालत असतात. (All Photo Credit- Yogesh Lalbegi Photography)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/129fdcecf84e4124cc73e13345790308ec8da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पुण्यामधले तरुण-तरुणी अनेक नोकरदार आणि गृहिणी सुद्धा दिवेघाटात साडेचार किलोमीटर अंतर चालत असतात. (All Photo Credit- Yogesh Lalbegi Photography)
Published at : 24 Jun 2022 11:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion