एक्स्प्लोर
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
Adani Shares down : अमेरिकेत गौतम अदानींवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत, ज्याचा चांगलाच फटका शेअर बाजारात बसलाय. अमेरिकेच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.
Adani Shares down after America's allegations Shares Drop
1/10

भारतीय शेअर बाजारात आज खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अनेक शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत, ज्याचा फटका संपूर्ण शेअर बाजाराला बसला आहे.
2/10

अमेरिकेच्या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.
Published at : 21 Nov 2024 10:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
























