एक्स्प्लोर

Marbat : ईडा पिडा घेऊन जा गे मारबत! नागपूरसह विदर्भात मारबत मिरवणुकीचा उत्साह

दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधांनंतर निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.

Marbat

1/10
Marbat : ईडा पिडा घेऊन जा गे मारबत, विदर्भात मारबत मिरवणुकीचा उत्साह

2/10
गेल्या 140 वर्षांची परंपरा असलेला मारबत मिरवणूक सोहळा विदर्भात सुरु आहे.

3/10
दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधांनंतर निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.
दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधांनंतर निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.
4/10
सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या काळ्या आणि पिवळ्या मारबत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात..

5/10
यंदाही नागपूरच्या छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाचा बडग्या लक्ष वेधून घेत आहे.

6/10
सध्याच्या राजकीय विषयावर भाष्य करणारा बडग्या नागपुरात चर्चेचा विषय ठरलाय.  मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात.   श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे रूप म्ह्णून काळी मारबत, तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते.   जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते.   प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्याने त्या रूढी परंपरांचे उच्चाटन व्हावे, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो.

7/10
मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे.

8/10
यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात.

9/10
श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे रूप म्ह्णून काळी मारबत, तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते.   जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते.

10/10
प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्याने त्या रूढी परंपरांचे उच्चाटन व्हावे, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget