एक्स्प्लोर

काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 

महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री (Maharashtra News CM) कोण होणार? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे.

Maharashtra Politicis News : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री (Maharashtra News CM) कोण होणार? याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. दरम्यान, या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काळजी करायचं काही कारणचं नाही, कारण, राज्याचं नेतृत्व करायची संधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आपल्या मागे उभे राहतात असंही ते म्हणाले. 

भाजपच्या नेत्यांना वाटते की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेना शिंदे गटानं व्यक्त केली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं कोण मुख्यमंत्री होणार?  याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच प्रविण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले. 

आजचा दिवस हा मुंबई बॅकेसाठी सुवर्ण दिवस 

आजचा दिवस हा मुंबई बॅकेसाठी सुवर्ण दिवस आहे. आम्ही सर्व सहकाऱ्यांनी 13 हजार कोटींचा पल्ला गाठला आहे. आताचं युग हे डिजिटल युग आहे. हौसिंग सोसायटीत मोबाइल बॅकिंग नसल्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. त्यातच मोबाइल बॅकिंग म्हणजे पारदर्शकता मानली जाते. बँक नजीकच्या काळात 25 हजार कोटींचा टप्पा लवकरच गाठेल असे दरेकर म्हणाले. जिल्हा बॅक जरी असली तरी तेवढं पीक कर्ज नसतं, शासनाचं अनुदान नसतं. 

लाडक्या बहिणीमुळे मुंबईत बँकेत 60 हजार महिलांची खाती

बँकेचा उपयोग सर्व सामान्यांसाठी झाला पाहिजे हा हेतू आहे. गिरणी कामगारांना पैसे दिले, घरं दिली. आपण पोलीस, शिक्षक सर्वांना पैसे दिल्याचे दरेकर म्हणाले. खासगी बँकेत पैसे ठेवून हे करता येत नाही. त्यासाठी सहकारातला पैसा सहकारातचं ठेवावा लागतो असे दरेकर म्हणाले. आपण एका बाजूला सामाजिक काम करतो दुसऱ्या बाजूला व्यवसायही करतो. मु़ंबई बँकेला आणखी सक्षम करावं ही विनंती सर्वांना करतो असे दरेकर म्हणाले. 60 हजार महिलांची खाती आज लाडक्या बहिणीमुळे आपल्या बँकेत झाल्याचे दरेकर म्हणाले. बँकेला शेड्युल बॅकेचा दर्जा मिळायला हवा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे दरेकर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget