एक्स्प्लोर
PHOTO : अन् रात्री 12 वाजता लागलं महादेवांचं लग्न; तेही 20 फूट खोल बारवेत...
mahashivratri
1/6

औरंगाबाद भावसिंगपुऱ्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. महाशिवरात्रीला मध्यरात्री 12 वाजेच्या मुहूर्तावर जमिनीपासून 20 फूट खोल बारवेत अनोखा लग्नसोहळा पार पडला.
2/6

बारवेत लग्न तेही रात्री 12 वाजता हे ऐकून आपणास नवल वाटले असेल आणि प्रश्नही पडला असेल की हा विवाह सोहळा नेमका होता कुणाचा तर मंडळी हा विवाह होता, साक्षात देवांचे देव महादेव आणि पार्वती यांचा.
Published at : 02 Mar 2022 08:41 AM (IST)
आणखी पाहा
























