एक्स्प्लोर

In Pics: सोलापुरमध्ये कृषी प्रदर्शनात दीड कोटीचा रेडा, बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची जोरदार चर्चा

Maharashtra News : बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची जोरदार चर्चा सुरू झाली. हरियाणातल्या मंडळींनी दीड कोटीत विकत घेण्याची दाखवली तयारी दाखवली आहे.

Feature Photo

1/10
सोलापुरमध्ये सिद्धेश्वर देवस्थानाकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे.

2/10
बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची जोरदार चर्चा सुरू झाली.  हरियाणातल्या मंडळींनी दीड कोटीत विकत घेण्याची दाखवली तयारी दाखवली आहे.

3/10
हा रेडा पाच वर्षाचा आहे. या रेड्याला हरियाणातल्या काही मंडळींनी दीड कोटी रुपये देऊन विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.

4/10
छोट्या हत्ती सारखा दिसणारा हा रेडा रोज 10 लिटर दूध पितो.

5/10
त्याचा रोजचा व्यवस्थापनाचा खर्च सुमारे दोन हजार रुपये आहे

6/10
या रेडयापासून मालकाला रोज किमान दहा हजार रुपये उत्पन्न सुद्धा मिळते

7/10
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे.

8/10
पाच वर्षांपूर्वी विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस 1 लाख 40 हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली होती

9/10
या म्हशीपासून  या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याला  दीड कोटीची मागणी आली आहे.

10/10
परंतु यापेक्षा अधिक किंमत ज्या ठिकाणी येईल त्याच ठिकाणी गजेंद्रला विकणार असल्याचे गजेंद्रचे मालक विलास नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget