एक्स्प्लोर
Ajit Pawar : विधानसभेत जिंकलेल्या आमदारांचं कौतुक, सत्तास्थापनेची लगबग; अजितदादांच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत काय घडलं?
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवारांनी त्यांच्या आमदारांची बैठक घेतली.
Ajit Pawar
1/6

अजित पवारांनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली.
2/6

या बैठकीमध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चा केली.
3/6

अजित दादांनी निवडून आलेल्या आमदारांचं अभिनंदनही केलं.
4/6

त्याचप्रमाणे त्यांनी पराभव झालेल्या मतदारसंघातील कारणंही जाणून घेतली.
5/6

वडगांव शेरीमधील आमदारांचा पराभव का झाला यावरही चर्चा केली.
6/6

पराभवाला पुणे पोरशे अपघात प्रकरण, शरद पवार गटातील दिग्गज नेत्यांचा सभा यांचा फटका बसल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
Published at : 24 Nov 2024 02:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























