एक्स्प्लोर
In Pics : वसंत ऋतूची चाहूल... बहुगुणी पिवळा पळस फुलला

Palas Flower
1/8

वसंत ऋतूची चाहूल लागताच केशरी पिवळा पळस बहरतो.
2/8

पळस बहरला की रंगपंचमीची आठवण येते.
3/8

रंगपंचमीमध्ये पळसाच्या रंगाला ग्रामीण भागात आजही महत्त्व आहे.
4/8

ग्रामीण भागात नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळस फुलाचा वापर केला जातो.
5/8

मात्र वाशीमच्या वनोजा जंगलात दुर्मिळ असलेला पिवळा पळस फुलल्याने निसर्ग प्रेमीमध्ये आनंदाच वातावरण आहे.
6/8

अंधश्रद्धेमुळे पिवळा पळस मोठ्या प्रमाणात तोडला गेला आहे
7/8

त्यामुळे आता पिवळा पळस दिसणे दुरापास्त झाला होता
8/8

त्यामुळे पिवळ्या पळसाची झलक पाहण्यासाठी निसर्ग प्रेमी जंगलाकडे वळताना दिसत आहे ( सर्व फोटो :सचिन इंगोले, वनोजा, वाशिम)
Published at : 14 Mar 2022 08:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
