एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अभिवादन केले.
![शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अभिवादन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/bca044f82db7a182b2464140dfa7c065167447640867294_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन
1/9
![शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/e0460fc764128519fb20f4da29c69983dc089.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आले.
2/9
![महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/d42b2898e4cbddc16803cf60cf2e0d481fbf8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले.
3/9
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रिगल सिनेमाजवळ असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही मु्ख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/1074c716fd2c2d94d8ea78a167891539b6565.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रिगल सिनेमाजवळ असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही मु्ख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला.
4/9
![यावेळी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारीदेखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/01c0326a40e571157f69af1d9b02287feeb8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
5/9
![शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी फूट पडल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/ae6e372b8e5e0ec63730ff56350f1ae2629d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी फूट पडल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली.
6/9
![शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा हा पहिलाच कार्यक्रम होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/cebde0cedfc7d2bcd73baabe6661f87ba6d45.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा हा पहिलाच कार्यक्रम होता.
7/9
![शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/7436ab8bf344066d0aab8322d2da936012cf5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
8/9
![शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे, याबाबत निवडणूक आयोग लवकरच निकाल सुनावणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/0ad9b6faffa62b5a0192e87a5eb87eaa4ad5b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे, याबाबत निवडणूक आयोग लवकरच निकाल सुनावणार आहे.
9/9
![सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी प्रलंबित असून पुढील महिन्यात सुनावणीस सुरुवात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/c20034bcd6bd5253d56ab81718fef91873b82.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी प्रलंबित असून पुढील महिन्यात सुनावणीस सुरुवात होणार आहे.
Published at : 23 Jan 2023 06:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion