एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? जेव्हा गौतमी पाटील थापतेय चुलीवर भाकऱ्या
Gautami Patil Photo : नृत्यांगणा गौतमी पाटीलने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
![Gautami Patil Photo : नृत्यांगणा गौतमी पाटीलने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/a7864c3dfbf6ba54eb0f6179c180382a169480112913893_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gautami Patil Latest Photo
1/9
![गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/23257d0aae331da6979aa3a3fc5f8de0b8841.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.
2/9
![गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/d71873f5cdff2d3a613a6cd14cda3e12a5821.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे.
3/9
![गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/b39456f8ca0cf4ebfd175f6875b2af434792e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे.
4/9
![गौतमी पाटीलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/69f32b24c058643b89b314c19c237d67d15f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटीलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
5/9
![गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/6cd465a4f7ed2d801f2a8c6b5244b99d43241.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
6/9
![गौतमी पाटील तिच्या लावणीवरील नृत्यासाठी प्रसिद्ध असून एका कार्यक्रमासाठी लाखो रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/1cf0c688e3079760eafb098afda7fb5cbdbb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटील तिच्या लावणीवरील नृत्यासाठी प्रसिद्ध असून एका कार्यक्रमासाठी लाखो रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.
7/9
![काही महिन्यांपू्र्वी नृत्य करताना तिने अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/9ae2bda7bc549ec0b564452c2e940b6c9fce9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही महिन्यांपू्र्वी नृत्य करताना तिने अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती.
8/9
![त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगितलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/69f32b24c058643b89b314c19c237d67ac7f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगितलं होतं.
9/9
![गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/9ae2bda7bc549ec0b564452c2e940b6c42018.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.
Published at : 15 Sep 2023 11:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)