एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या कुठल्या शिलेदारांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Results 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकूण 96 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले असून आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या 288 जागांपैकी 96 जागांवर उमेदवार उभे केले. जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंचे कोणते शिलेदार विजय झाले आणि कोणत्या शिलेदारांचा या निवडणुकीत पराभव झाला. 

ठाकरेंचे 20 विजयी उमेदवार

1 मेहकर- सिद्धार्थ खरात
2 दर्यापूर - गजानन लवाटे
3 बाळापूर - नितीन देशमुख
4 वणी - संजय देरकर
5 परभणी - राहुल पाटील
6 विक्रोळी - सुनील राऊत
7 जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
8 दिंडोशी - सुनील प्रभू
9 वर्सोवा - हरुन खान
10 कलिना - संजय पोतनीस
11 वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
12 माहीम - महेश सावंत
13 वरळी - आदित्य ठाकरे
14 शिवडी - अजय चौधरी
15 भायखळा - मनोज जामसूतकर
16 खेड आळंदी - बाबाजी काळे
17 उमरगा - प्रवीण स्वामी
18 उस्मानाबाद - कैलास पाटील
19 बार्शी - दिलीप सोपल
20 गुहागर - भास्कर जाधव

 

 

उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी

क्रमांक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार  महायुती व इतर उमेदवार  विजयी उमेदवार
1 चाळीसगाव  उन्मेश पाटील मंगेश चव्हाण (भाजप) मंगेश चव्हाण (भाजप)
2 पाचोरा  वैशाली सुर्यवंशी  किशोर पाटील (शिवसेना) किशोर पाटील (शिवसेना)
3 मेहकर सिद्धार्थ खरात डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे गट)
4 बाळापूर नितीन देशमुख बळिराम शिरसकर (शिवसेना) नितीन देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
5 अकोला पूर्व  गोपाल दातकर रणधीर सावरकर (भाजप) रणधीर सावरकर (भाजप)
6 वाशिम  डॉ. सिद्धार्थ देवळे श्याम खोडे (भाजप)  
7 बडनेरा  सुनील खराटे रवी राणा (महायुती पुरस्कृत) रवी राणा (महायुती पुरस्कृत)
8 रामटेक विशाल बरबटे आशीष जैस्वाल (शिवसेना) आशीष जैस्वाल (शिवसेना)
9 वणी संजय देरकर  संजीव रेड्डी बोडकुरवार (भाजप) संजय देरकर (शिवसेना ठाकरे गट)
10 लोहा  एकनाथ पवार प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) 
11 कळमनुरी डॉ. संतोष टारफे संतोष बांगर (शिवसेना) संतोष बांगर (शिवसेना)
12 परभणी  डॉ. राहुल पाटील  आनंद भरोसे (शिवसेना) डॉ. राहुल पाटील (शिवसेना ठाकरे गट)
13 गंगाखेड  विशाल कदम रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत) रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)
14 सिल्लोड  सुरेश बनकर अब्दुल सत्तार (शिवसेना) अब्दुल सत्तार (शिवसेना)
15 कन्नड  उदयसिंह राजपुत संजना जाधव (शिवसेना)  संजना जाधव (शिवसेना) 
16 संभाजीनगर मध्य  बाळासाहेब थोरात    प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
17 संभाजीनगर प.  राजु शिंदे  संजय शिरसाट (शिवसेना) संजय शिरसाट (शिवसेना)
18 वैजापूर  दिनेश परदेशी रमेश बोरनारे (शिवसेना) रमेश बोरनारे (शिवसेना)
19 नांदगांव  गणेश धात्रक सुहास कांदे (शिवसेना) सुहास कांदे (शिवसेना)
20 मालेगांव बाह्य अद्वय हिरे दादा भुसे (शिवसेना) दादा भुसे (शिवसेना)
21 निफाड  अनिल कदम  दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस) दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
22 नाशिक मध्य  वसंत गीते देवयानी फरांदे (भाजप) देवयानी फरांदे (भाजप)
23 नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर सीमा हिरे (भाजप) सीमा हिरे (भाजप)
24 पालघर  जयेंद्र दुबळा राजेंद्र गावीत (शिवसेना) राजेंद्र गावीत (शिवसेना)
25 बोईसर डॉ. विश्वास वळवी  विलास तरे (शिवसेना) विलास तरे (शिवसेना)
26 भिवंडी ग्रामीण  महादेव घाटळ शांताराम मोरे (शिवसेना) शांताराम मोरे (शिवसेना)
27 अंबरनाथ  राजेश वानखेडे  डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) बालाजी किणीकर (शिवसेना)
28 डोंबिवली  दिपेश म्हात्रे रवींद्र चव्हाण (भाजप) रवींद्र चव्हाण (भाजप)
29 कल्याण ग्रामीण  सुभाष भोईर राजेश मोरे (शिवसेना)  राजेश मोरे (शिवसेना)
30 ओवळा – माजिवडा  नरेश मणेरा  प्रताप सरनाईक (शिवसेना) प्रताप सरनाईक (शिवसेना)
31 कोपरी पाचपाखाडी  केदार दिघे  एकनाथ शिंदे (शिवसेना) एकनाथ शिंदे (शिवसेना)
32 ठाणे  राजन विचारे  संजय केळकर (भाजप) संजय केळकर (भाजप)
33 ऐरोली एम.के. मढवी  गणेश नाईक (भाजप) गणेश नाईक (भाजप)
34 मागाठाणे  उदेश पाटेकर प्रकाश सुर्वे (शिवसेना) प्रकाश सुर्वे (शिवसेना
35 विक्रोळी  सुनील राऊत सुवर्णा करंजे (शिवसेना) सुनील राऊत (शिवसेना ठाकरे गट)
36 भांडूप पश्चिम रमेश कोरगावकर  अशोक पाटील (शिवसेना) अशोक पाटील (शिवसेना)
37 जोगेश्वरी पूर्व  अनंत (बाळा) नर मनीषा वायकर (शिवसेना) अनंत (बाळा) नर (शिवसेना ठाकरे गट)
38 दिंडोशी  सुनील प्रभू  संजय निरुपम (शिवसेना) सुनील प्रभू (शिवसेना ठाकरे गट)
39 गोरेगांव समीर देसाई  विद्या ठाकूर (भाजप) विद्या ठाकूर (भाजप)
40 अंधेरी पूर्व  ऋतुजा लटके मुरजी पटेल (शिवसेना) मुरजी पटेल (शिवसेना)
41 चेंबूर प्रकाश फातर्पेकर तुकाराम काते (शिवसेना) तुकाराम काते (शिवसेना) 
42 कुर्ला प्रविणा मोरजकर मंगेश कुडाळकर (शिवसेना) मंगेश कुडाळकर (शिवसेना)
43 कलीना संजय पोतनीस  अमरजीत अवधनारायण सिंह (भाजप) संजय पोतनीस (शिवसेना ठाकरे गट) 
44 वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई  झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस) वरुण सरदेसाई (शिवसेना ठाकरे गट) 
45 माहिम  महेश सावंत सदा सरवणकर (शिवसेना) अमित ठाकरे (मनसे) महेश सावंत (शिवसेना ठाकरे गट)
46 वरळी  आदित्य ठाकरे मिलिंद देवरा (शिवसेना)  संदीप देशपांडे (मनसे) आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे गट)
47 कर्जत  नितीन सावंत  महेंद्र थोरवे (शिवसेना) महेंद्र थोरवे (शिवसेना)
48 उरण मनोहर भोईर  महेश बालदी (भाजप) महेश बालदी (भाजप)
49 महाड  स्नेहल जगताप भरत गोगावले (शिवसेना) भरत गोगावले (शिवसेना)
50 नेवासा शंकरराव गडाख  विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना) विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)
51 गेवराई  बदामराव पंडीत विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस) विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
52 धाराशिव  कैलास पाटील अजित पिंगळे (शिवसेना)  कैलास पाटील (शिवसेना ठाकरे गट)
53 परांडा राहुल पाटील तानाजी सावंत (शिवसेना) तानाजी सावंत (शिवसेना)
54 बार्शी  दिलीप सोपल राजेंद्र राऊत (शिवसेना) दिलीप सोपल (शिवसेना ठाकरे गट)
55 सोलापूर दक्षिण अमर पाटील सुभाष देशमुख (भाजप) सुभाष देशमुख (भाजप)
56 सांगोले  दीपक आबा साळुंखे शहाजीबापू पाटील (शिवसेना) बाबासाहेब देशमुख (शेकाप)
57 पाटण  हर्षद कदम शंभुराज देसाई (शिवसेना) शंभुराज देसाई (शिवसेना)
58 दापोली  संजय कदम योगेश कदम (शिवसेना) योगेश कदम (शिवसेना)
59 गुहागर भास्कर जाधव राजेश बेंडल (शिवसेना) भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)
60 रत्नागिरी  सुरेंद्रनाथ (बाळ) माने उदय सामंत (शिवसेना)  उदय सामंत (शिवसेना) 
61 राजापूर राजन साळवी किरण सामंत (शिवसेना) किरण सामंत (शिवसेना)
62 कुडाळ  वैभव नाईक निलेश राणे (शिवसेना) निलेश राणे (शिवसेना)
63 सावंतवाडी  राजन तेली  दीपक केसरकर (शिवसेना) दीपक केसरकर (शिवसेना)
64 राधानगरी  के.पी. पाटील आनंदराव आबिटकर (शिवसेना) आनंदराव आबिटकर (शिवसेना)
65 शाहुवाडी  सत्यजीत आबा पाटील विनय कोरे (जनसुराज्य) विनय कोरे (जनसुराज्य)
66 धुळे शहर अनिल गोटे अनुप अग्रवाल (भाजप) अनुप अग्रवाल (भाजप)
67 चोपडा प्रभाकर सोनवणे चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)
68 जळगाव शहर जयश्री महाजन सुरेश भोळे (भाजप) सुरेश भोळे (भाजप)
69 बुलढाणा जयश्री शेळके संजय गायकवाड (शिवसेना) संजय गायकवाड (शिवसेना)
70 दिग्रस  पवन जयस्वाल संजय राठोड (शिवसेना) संजय राठोड (शिवसेना)
71 हिंगोली रूपाली पाटील तानाजी मुटकुळे (भाजप) तानाजी मुटकुळे (भाजप)
72 परतूर आसाराम बोराडे बबन लोणीकर (भाजप) बबन लोणीकर (भाजप)
73 देवळाली योगेश घोलप सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस), राजश्री अहिरराव (शिवसेना) सरोज अहिरे अजित पवार गट
74 कल्याण पश्चिम सचिन बासरे विश्वनाथ भोईर (शिवसेना) विश्वनाथ भोईर (शिवसेना)
75 कल्याण पूर्व  धनंजय बोडारे सुलभा गायकवाड (भाजप) सुलभा गायकवाड (भाजप)
76 वडाळा  श्रद्धा जाधव कालिदास कोळंबकर (भाजप) कालिदास कोळंबकर (भाजप)
77 शिवडी अजय चौधरी बाळा नांदगावकर (मनसे)  अजय चौधरी (शिवसेना ठाकरे गट)
78 भायखळा मनोज जामसुतकर  यामिनी जाधव (शिवसेना) मनोज जामसुतकर (शिवसेना ठाकरे गट)
79 श्रीगोंदा अनुराधा नागावडे विक्रम पाचपुते (भाजप) विक्रम पाचपुते (भाजप)
80 कणकवली संदेश पारकर नितेश राणे (भाजप) नितेश राणे (भाजप)
81 वर्सोवा हरुन खान भारती लव्हेकर (भाजप) हरुन खान (शिवसेना ठाकरे गट)
82 घाटकोपर पश्चिम संजय भालेराव राम कदम (भाजप) राम कदम (भाजप)
83 विलेपार्ले  संदिप नाईक पराग अळवणी (भाजप) पराग अळवणी (भाजप)
84 दहिसर  विनोद घोसाळकर  मनीषा चौधरी (भाजप) मनीषा चौधरी (भाजप)
85 सातारा जावळी अमित कदम शिवेंद्रराजे भोसले (भाजप) शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
86 दर्यापूर गजानन लवटे अभिजीत अडसूळ (शिवसेना) गजानन लवटे (शिवसेना ठाकरे गट)
87 मलबारहील  भैरूलाल चौधरी मंगलप्रभात लोढा (भाजप) मंगलप्रभात लोढा (भाजप)
88 कोथरूड  चंद्रकांत मोकाटे  चंद्रकांत पाटील (भाजप) किशोर शिंदे (मनसे) चंद्रकांत पाटील (भाजप)
89 बोरिवली संजय भोसले संजय उपाध्याय (भाजप) संजय उपाध्याय (भाजप)
90 खेड आळंदी बाबाजी काळे  दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) बाबाजी काळे (शिवसेना ठाकरे गट)
91 मिरज तानाजी सातपुते सुरेश खाडे (भाजप) सुरेश खाडे (भाजप)
92 पैठण दत्ता गोरडे विलास भुमरे (शिवसेना) विलास भुमरे (शिवसेना)
93 औसा दिनकर माने  अभिमन्यू पवार (भाजप) अभिमन्यू पवार (भाजप)
94 पेण प्रसाद भोईर  रवींद्र पाटील (भाजप) रवीशेठ पाटील (भाजप)
95 पनवेल लीना गरड प्रशांत ठाकूर (भाजप) प्रशांत ठाकूर (भाजप)
96 उमरगा प्रवीण स्वामी ज्ञानराज चौगुले (शिवसेना) प्रवीण स्वामी (शिवसेना ठाकरे गट)

(Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Embed widget