एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2022 : कल्याणमध्ये सहा हजार वृक्षरोपांच्या माध्यमातून साकारली शिवाजीमहाराजंची प्रतिकृती
Shiv Jayanti 2022
1/6

कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे या वर्षीच्या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी प्रतिमा साकरण्यात आली आहे
2/6

शिवजयंतीनिमित्त सहा हजार वृक्षरोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे.
3/6

तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात ही प्रतिमा साकारण्यात आलेली आहे.
4/6

ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे.
5/6

19 फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिव प्रतिमेचे पुजन होणार आहे.
6/6

त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. ( All Pic Credit : कल्याण पूर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती)
Published at : 18 Feb 2022 07:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
धाराशिव
क्राईम
मुंबई


















