एक्स्प्लोर
Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime : पत्ता विचारण्यासाठी इमारतीत शिरलेल्या दोघांनी महिलेकडे पाणी मागितले, नंतर महिलेच्या घरात प्रवेश केला.
Nashik Crime
1/10

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा पाठलाग करून घरात घुसून सोन्याची पोत ओरबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2/10

नाशिकच्या रामवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा पाठलाग केला व इमारतीत प्रवेश केला.
Published at : 13 Sep 2025 09:58 AM (IST)
आणखी पाहा























