एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bhandardara : स्वीत्झर्लंड किंवा काश्मीर नव्हे तर हा आपल्या महाराष्ट्रातील भंडारदरा! पाहा खास लोकेशन्स

 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebretion) अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण (Akole Bhandardara Dam)परिसर सज्ज झाला आहे.

Bhandardara Picnic Spot

1/9
सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची (New Year Celebretion) जय्यत तयारी सुरु आहे. थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या जवळच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यावर लोकांचा भर असतो.

2/9
 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebretion) अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण (Akole Bhandardara Dam)परिसर सज्ज झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे (Corona Virus Update) पर्यटकांना नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करता आलं नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटल्याने भंडारदरा धरण परिसरात (Bhandaradara Dharan) आदिवासी तरुणांनी मोठी तयारी केली आहे.   भंडारदऱ्यामध्ये टेन्ट सिटीसह बोटिंगची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे. तर आलेल्या पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वनविभाग देखील सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचाही आनंद घेता येईल. 

3/9
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिलाय पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाता आलं नाही.

4/9
त्र यावर्षी कोरोना निर्बंध नसल्याने पर्यटनस्थळांना आता पर्यटकांनी विशेष पसंती दिली आहे. 2022 ला निरोप आणि 2023 चा स्वागत करण्यासाठी पर्यटन स्थळ हाऊसफुल झाली आहेत.

5/9
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आदिवासी तरुणांना मोठा रोजगार मिळाला आहे.   टेन्ट सिटी अनेक ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. तर धरणाच्या पाण्यात बोटिंगची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

6/9
दहा हजाराहून अधिक पर्यटक राहतील, अशी त्यांची निर्मिती धरण परिसरात करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जलाशयाजवळच हे टेन्ट उभारण्यात आलेत.

7/9
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा परिसरातील सर्व हॉटेल्स बुकिंग जवळपास फुल्ल झाला आहे तर येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा होऊ नये यासाठी त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. 

8/9
यावर्षी हरिश्चंद्रगडावर जाण्यास रात्रीच्या वेळी बंदी घालण्यात आली आहे. मात्र भंडारदरा धरण परिसरातील इतर ठिकाणी मात्र पर्यटकांची मोठी गर्दी राहील.

9/9
निश्चितच दोन वर्षानंतर पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांचा आर्थिक चक्रही सुरळीत होईल याच शंका नाही. 

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget