एक्स्प्लोर
Latur News: लातूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेची सांगता
Latur News: लातूर नगरीच्या ग्रामदेवतेच्या यात्रेत जिल्हाभरातूनच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाड्यातून लोक दर्शनासाठी येत असतात.
Sri Siddheshwar Yatra
1/10

लातूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेची सोमवारी सांगता झाली. (सर्व फोटो - सौजन्य श्रीनिवास गाडेकर)
2/10

महाशिवरात्रीच्या दिवसापासून या या यात्रेला सुरुवात झाली होती.
Published at : 07 Mar 2023 07:20 AM (IST)
आणखी पाहा























