एक्स्प्लोर
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
लातूर जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, माजी आमदार आरटी देशमुख यांचे निधन झाले. पावसामुळे गाडी स्लिप होऊन ही भीषण दुर्घटना घडली.
Former MLA RT deshmukh accident
1/9

लातूर जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, माजी आमदार आरटी देशमुख यांचे निधन झाले. पावसामुळे गाडी स्लिप होऊन ही भीषण दुर्घटना घडली.
2/9

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलावरुन जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली. या घटनेत गाडीतील वाहनचालक सुदैवाने बचावला आहे, त्याच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे.
Published at : 26 May 2025 09:00 PM (IST)
आणखी पाहा