एक्स्प्लोर

Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल

अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे हा निर्लज्यपणाचा कळस असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut on BJP: मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाने एमआयएमला पाठिंबा दिला, अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले. अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे हा निर्लज्यपणाचा कळस असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे. कोणीही या अशी स्थिती झाल्याची हल्लाबोल त्यांनी केला. भाजप दुतोंडी गांडूळ असून त्याच पद्धतीने त्यांच राजकारण सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला. 

बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का?

संजय राऊत म्हणाले की, भाजपने ब्लॅकमेल राजकारण चालूच ठेवल सगळ्यांच्या बाबतीत. अजित पवारना ब्लॅकमेल करून तुम्ही राष्ट्रवादी फोडली, एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडल. अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं. तुमचा धंदा हा ब्लॅकमेलिंगचा. ती फाईल उघडी आहे, ही फाईल उघडी आहे, बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का? असा टोला त्यांनी लगावला. 

कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासनावर टीका

ते म्हणाले की, देवेंद्र फडणीस राज्य वाऱ्यावर सोडून फिरत आहेत. उपमुख्यमंत्री  राज्य वाऱ्यावर सोडून सगळेच फिरत आहेत. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरतायत. अजित पवार भाजपला शिव्या देत फिरत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपनं कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाले आहेत हे त्यांनी राज्याला दाखवून दिलं. याासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळवू, असेही राऊत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget