एक्स्प्लोर
Jalgaon News: बदलत्या हवामानाचा परिणामामुळं मोसंबी उत्पादकांना मोठा फटका; फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान
Jalgaon News: मोसंबीची फळगळ झाल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे, शेतकरी हवालदिल झाला असून,शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Jalgaon News
1/6

बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यात अनेक भागात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या मोसंबीची फळगळ झाल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
2/6

यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून,शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Published at : 12 Sep 2025 03:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























